पक्ष्यांच्या पाणपोईला पाणी पुरवठा : अहेरी येथील अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने दरवर्षी पक्ष्यांची पाण्यासाठी आबाळ होऊ नये म्हणून झाडांवर पाणपोई लावली जाते. त्याला बच्चेकंपनीच्या माध्यमातून नियमित पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पक्ष्यांच्या पाणपोईला पाणी पुरवठा :
By admin | Updated: May 12, 2015 01:07 IST