शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाण्याची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:38 IST

ऑनलाईन लोकमतआष्टी : राज्य सरकारच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. परंतु या रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आष्टी ग्रामीण रुग्णालयात इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा, चौडमपल्ली, अनखोडा, चंदनखेडी, उमरी, सिंगनपल्ली, चपराळा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बरेच रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या ...

ठळक मुद्देस्वतंत्र योजना नाही : २४ तास पाणी देण्यास ग्रामपंचायतीचा नकार

ऑनलाईन लोकमतआष्टी : राज्य सरकारच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. परंतु या रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आष्टी ग्रामीण रुग्णालयात इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा, चौडमपल्ली, अनखोडा, चंदनखेडी, उमरी, सिंगनपल्ली, चपराळा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बरेच रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी राहते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन वापरासाठी पाणी आवश्यक आहे. मात्र पाण्याची स्वतंत्र सुविधा ग्रामीण रुग्णालयाकडे उपलब्ध नाही. याबाबत वैद्यकीय अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही.ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. मात्र २४ तास पाण्याची व्यवस्था नाही. सदर पाणीपुरवठा योजनेच्या टाकीमध्ये ग्रामपंचायत आष्टीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी टाकले जाते. दवाखान्यात २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीला केली. परंतु ही पाणीपुरवठा योजना लोकसहभागातून असल्याने एक किंवा दोन नळ कनेक्शन देता येते. परंतु २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे उत्तर ग्रामपंचायतीने दिले आहे. त्यामुळे रुग्णालयाचाही नाईलाज झाला आहे.पाणी समस्येबाबत ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी वलके यांना विचारले असता मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी टँकरने काही दिवस पाणी पुरवठा करण्यात आला होता, अशी माहिती दिली.