शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंतीचा कार्यक्रम जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. ही जयंती अहेरीचे उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व परिचारिका उपस्थित होत्या.

ठळक मुद्देपरिचारिकांनी घेतली शपथ : अहेरीच्या रुग्णालयात कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत सर्व परिचारिकांनी १२ मे रोजी मंगळवारला रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासण्याची शपथ घेतली.जगातील पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंतीचा कार्यक्रम जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. ही जयंती अहेरीचे उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण वानखेडे यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व परिचारिका उपस्थित होत्या. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलीत करून आणि केक कापून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रेरणा झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य