शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

प्रचंड उत्साहात मतदान

By admin | Updated: May 1, 2015 01:28 IST

दुसऱ्या टप्प्यातील २४१ ग्राम पंचायतीच्या ७१२ मतदान केंद्रांवर निवडणूक गुरूवारी पार पडली.

गडचिरोली : दुसऱ्या टप्प्यातील २४१ ग्राम पंचायतीच्या ७१२ मतदान केंद्रांवर निवडणूक गुरूवारी पार पडली. आठ तालुक्यांमधील २३९ ग्राम पंचायतीची सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतीमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये ८८ अतिसंवेदनशील व २२८ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यातील आठ तालुक्यात घेण्यात आलेली ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पडली. गडचिरोली : वसा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.९९, क्र. २ मध्ये ८५.९७, क्र. ३ मध्ये ८७.१६, पोर्ला येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७८.९४, क्र. २ मध्ये ७४.८३, क्र. ३ मध्ये ८१, क्र. ४ मध्ये ८२.११, नगरी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७६.४१, क्र. २ मध्ये ९३.०४, क्र. ३ मध्ये ९३.०४ टक्के मतदान झाले. साखरा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८९.२४, क्र. २ मध्ये ९२.७४, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.०९, काटील येथील प्रभाग क्र. २ मध्ये ७८.७४, प्रभाग क्र. ३ मधील ८३.५६ टक्के मतदान झाले. अडपल्ली येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.२६, प्रभाग क्र. २ मध्ये ८८.७०, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.३२ टक्के मतदान झाले. गोगाव येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.५, प्रभाग क्र. २ मध्ये ८८.७१, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९२ टक्के मतदान झाले. चुरचुरा माल येथील प्रभाग क्र. २ मध्ये ८५.२६, प्रभाग क्र. ३ मध्ये ८५.८१, नवरगाव येथील मोहझरी पॅच क्र. १ मध्ये ७९.५९, नवरगाव येथील प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.१९ टक्के मतदान झाले. जेप्रा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९१.३०, प्रभाग क्र. २ मध्ये ८९.५०, प्रभाग क्र. ३ मध्ये ९२.०८ टक्के मतदान झाले. राजगाटा चक येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७३.३३, प्रभाग क्र. २ मध्ये ८८, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९५ टक्के मतदान झाले. आंबेशिवणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.२४ टक्के, प्रभाग क्र. २ मध्ये ९०.९५, प्रभाग क्र. ३ मध्ये ९४.५९ टक्के मतदान झाले. भिकारमौशी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.०२, प्रभाग क्र. २ मध्ये ९४.३५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७४.६७ टक्के मतदान झाले. धुंडेशिवणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७६.०३, प्रभाग क्र. २ मध्ये ७५.६८, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.९४ टक्के मतदान झाले. अमिर्झा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८०.४३, प्रभाग क्र. २ मध्ये ७४.६२, प्रभाग क्र. ३ मध्ये ६८.६७ टक्के मतदान झाले आहे. टेंभा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९०.३३, प्रभाग क्र. २ मध्ये ८७.९१, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.९१ टक्के मतदान झाले. चांभार्डा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.३५, प्रभाग क्र. २ मध्ये ९२.५९, प्रभाग क्र. ३ मध्ये ९१.९१ टक्के मतदान झाले. मरेगाव ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८६.७१, प्रभाग क्र. ३ मध्ये ९४.२४, मौशीखांब येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७९.११, प्रभाग क्र. २ मध्ये ८५.१०, बेलगाव येथील प्रभाग क्र. ३ मध्ये ८४.५१, राणखेडा येथील प्रभाग क्र. ४ मध्ये ९२.७२, मुरमाळी ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८८.६६, प्रभाग क्र. २ मध्ये ७५.९७, प्रभाग क्र. मध्ये ७०.६५ टक्के मतदान झाले. गिलगाव येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८५.४५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७५.४६ टक्के मतदान झाले. सावरगाव ग्राम पंचायतीमधील प्रभाग क्र. १ मध्ये ८३.१९, प्रभाग क्र. २ मध्ये ८२.३०, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ८९.७२, बामणी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८४.९१, बोदली येथील प्रभाग क्र. १ मध्ये ७८.१७, प्रभाग क्र. २ मध्ये ८३.४५, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.४७, मेंढा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ८८.१०, दिभनामाल येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९२.५४, प्रभाग क्र. २ मध्ये ९५.४१, प्रभाग क्र. ३ मध्ये ९६.१७, खरपुंडी येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९०.८३, प्रभाग क्र. २ मध्ये ८६.२७, प्रभाग क्र. ३ मध्ये ८७.८७ टक्के मतदान झाले. कनेरी येथील प्रभाग क्र. ८८.९५, प्रभाग क्र. २ मध्ये ८७.६५, प्रभाग क्र. ३ मध्ये ७९.०२ टक्के मतदान झाले. इंदाळा येथील प्रभाग क्र. १ मध्ये ९५.२४, प्रभाग क्र. ३ मध्ये ८८.२४ टक्के मतदान झाले. मुलचेरा : तालुक्यातील १२ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी ४४ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. विवेकानंदपूर ग्रा. पं. साठी चार मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. वॉर्ड क्र. १ मध्ये ७५.०५, वॉर्ड क्र. २ मध्ये ८६.०७, वॉर्ड क्र. ४ मध्ये ७२.९७, वॉर्ड क्र. ५ मध्ये ७९ टक्के, कालिनगर ग्रा. पं. अंतर्गत वॉर्ड क्र. १ मध्ये ८२.९७, वॉर्ड क्र. २ मध्ये ७६.६४, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७४.७६, वॉर्ड क्र. ४ मध्ये ७३.९६, अडपल्ली माल वॉर्ड क्र. १ मध्ये ७६.६५, वॉर्ड क्र. २ मध्ये ७७.४२, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७३.२४, वॉर्ड क्र. ४ मध्ये ६८.४३, लगाम वॉर्ड क्र. १ मध्ये ७६.९२, वॉर्ड क्र. २ मध्ये ७६.७३, वॉर्ड क्र. ३ मध्ये ६९.३२, कांचनपूर येथे ८४.६४, गिताली येथे ७९.४९, लगाम चेक येथे ७६.४५, मोहुर्ली येथे ७४.१७, मथुरानगर येथे ८१.५६, मल्लेरा येथे वॉर्ड क्र. २ मध्ये ७४.१७, वॉर्ड क्र. ३ मध्ये ७८.६१, वॉर्ड क्र. १ मध्ये ७७.४०, गोविंदपूर वॉर्ड क्र. १ मध्ये ८१.५६, वॉर्ड क्र. ३ मध्ये ८१.९३, वॉर्ड क्र. ४ मध्ये ८१.०३, शांतीनगर वॉर्ड क्र. ३ मध्ये ९२.३२, वॉर्ड क्र. ४ मध्ये ८७.७२, तुमरगुंडा येथे ८३.०८, चुटुगुंटा येथे ७४.३९, कोठारी येथे ७४.४३, येल्ला ७८, गोमणी येथे वॉर्ड क्र. १ मध्ये ८२.८४, सुंदरनगर वॉर्ड क्र. १ मध्ये ८६.२८, वॉर्ड क्र. २ मध्ये ८०.८५, त्रिनगर ७९.९८, भवानीपूर ८०.३१, भगतनगर ९६.१८, हरिनगर वॉर्ड क्र. १ मध्ये ८१.५६, वॉर्ड क्र. २ मध्ये ८१.९३, श्रीरामपूर ८७.१० टक्के मतदान झाले.कोरची : तालुक्यातील कोटगुल येथे ६७ टक्के, सोनपूर ७५.२१, अरमुरकसा ६५.३४, कोसमी नं. २ मध्ये ७४, नांगपूर ७३, नवरगाव येथे ७०.३५ टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये निवडणुकीच्या वेळी उत्साह दिसून आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)