शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

यशाच्या आनंदापूर्वीच वशिष्ठची एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 23:59 IST

रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही.

विवेक बेझलवार।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही. आठवडाभरापूर्वी १ जून रोजी त्याला काळाने हिरावलं. ८५ टक्के दिव्यांगत्व असताना ८७.२० टक्के गुण घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या वशिष्ठचे असे अकाली जाणे त्याच्या पालक आणि शिक्षकांनाच नाही तर सर्वांनाच चटका लावून गेले.१७ वर्षे वयाचा वशिष्ठ जन्मापासून ८५ टक्के अस्थिव्यंग होता. त्याचे हात व पाय निष्काम असल्याने त्याला रोज उचलून शाळेत न्यावे लागत असे. त्याचे वडील भास्कर रामगुंडम हे शिक्षक तर आई प्रसन्ना गृहिणी आहे. वडीलाची नोकरी सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा येथील आश्रमशाळेत होती. तिथेच वशिष्ठने आपले पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण केले. पण पुढे शिक्षणाच्या सोयीसाठी तो अहेरीत आला. अहेरीतील रिपब्लिक इंग्लिश मिडीयम शाळेत दहावीला शिकताना त्याने सर्वांची मने जिंकली. परीक्षेसाठी एका रायटरची गरज लहान बहीण वैष्णवी हिने पूर्ण केली. शारीरिक विकलांग असणाºयांना परीक्षेत इतरांपेक्षा १ तास जास्त मिळतो, तरी तो नेहमी नियमित वेळेच्या ५ मिनिट आधीच पेपर पूर्ण करायचा. दहावीत आपण चांगल्या गुणांनी पास होईल, असा विश्वास त्याने प्राचार्य राजेश रामगिरवार यांच्याकडे व्यक्त केला होता.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८