शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By admin | Updated: February 8, 2017 02:36 IST

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांकडून अपघात होत असल्याने

सिरोंचातील प्रकार : बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वाढली सिरोंचा : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने चालविणाऱ्या वाहनधारकांकडून अपघात होत असल्याने सिरोंचा तालुका मुख्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते अरूंद तसेच अतिक्रमण वाढल्यामुळे सिरोंचाच्या बसस्थानक परिसरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. गोदावरी नदीवर पूल झाल्याने आंतरराज्यीय वाहनांची वर्दळ सिरोंचा तालुका मुख्यालयात वाढली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी वाहनांची प्रचंड गर्दी असते. येथील एसटी बसस्थानक परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा निरनिराळी वाहने मोठ्या संख्येने उभ्या केली जातात. ‘नो पार्र्किंग झोन’ असलेल्या या मध्यवर्ती चौकात तेलंगणा स्टेट ट्रॉन्सपोर्टच्या वाहनांचेही आवागमन प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत या चौकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. परिणामी नियम मोडणाऱ्यांपेक्षा नियम पाळणाऱ्यांनाच जखमी व्हावे लागत आहे. बरेचदा मद्यधुंद अवस्थेतील वाहनचालक स्वत:ची चुक मान्य न करता सभ्य लोकांशी हुज्जत घालत असल्याचेही दिसून येते. अशावेळी बघ्यांची गर्दी वाढून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सिरोंचा शहरात अपघात वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुका मुख्यालयाचे मध्यवर्ती ठिकाण असूनही येथे वाहतूक पोलीस नसल्याने भर चौकात बाचाबाची होण्याचे प्रकारही वाढले आहेत. येथील चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)