शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा, तरुणाची उडाली घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 18:22 IST

संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता.

आरमोरी (गडचिरोली) : रात्री तुम्ही लघुशंकेला गेला आणि अचानक तुम्हाला समोर भलामोठा नाग दिसला तर.. असाच काहीसा थरारक अनुभव आरमोरीतील एका व्यक्तीला आला. त्यांनी लगेच सर्पमित्राला बोलविल्याने होणारा अनर्थ टळला.

विठ्ठल वॉर्डातील संतोष कर्णेवार यांच्या घरी शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. घरची मंडळी सर्व कामे आटोपून जेवणानंतर झोपी गेले. दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता. साप दिसताच घाबरून त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकताच गाढ झोपेत असलेल्या कर्णेवार कुटुंबीयांची झोप उडाली.

वॉर्डातील नागरिक जागे झाले लगेच त्यांनी आरमोरीतील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सोनू सातव, आशू चन्ने यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती पाहून सोनू सातव, आशू चन्ने घटनास्थळी पोहोचून त्या सापाला सुरक्षित पकडण्यात यश मिळविले. साप पकडल्यानंतर कर्णेवार कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

टॅग्स :environmentपर्यावरणsnakeसाप