शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाचे वाहन झाडावर आदळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:10 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरचे लग्न वºहाड घेऊन गडचिरोलीकडे निघालेला भरधाव मिनी ट्रक झाडावर आदळला. यात एक महिला दगावली तर ४६ लोक जखमी झाले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.

ठळक मुद्देमहिला दगावली, ४६ जखमी : चंद्रपूर व अहेरीच्या रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कराजाराम खांदला : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरचे लग्न वºहाड घेऊन गडचिरोलीकडे निघालेला भरधाव मिनी ट्रक झाडावर आदळला. यात एक महिला दगावली तर ४६ लोक जखमी झाले आहेत. अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.प्राप्त माहितीनुसार, लग्नाचे वºहाड घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रक चालकाचे सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील मोसम गावाजवळ नियंत्रण सुटल्याने तो ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळला. यात ट्रकमधील ४७ प्रवासी जखमी झाली. त्यांना तत्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी ताई आत्राम (५५) रा. झिंगानूर ही महिला रुग्णालयात उपाचारादरम्यान दगावली. गंभीर जखमी असलेल्या ११ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. त्यात मासी आत्राम (६०), विद्या मडावी (४२), रामबाई आत्राम (३५), लिंगा आत्राम (४०), दुर्गा मडावी (६०), विजया गावडे (३०), पेंटी मडावी (५०), सन्नी मडावी (२५), वेल्ली सिडाम (३५), संतोष मडावी (२५), तारी आत्राम (५५) यांचा समावेश आहे. उर्वरित जखमींवर अहेरीत उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दिवसभरात रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी भाजप आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह आविसंचे अशोक येलमुले, पवन दोंतुलवार, प्रसाद मद्दीवार, लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, शंकर सिडाम, के.एम.वराघिनटवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.गंम्भीर जखमीनापुढील उपचारासाठी चंद्रपुरला हलवन्यात आले. डॉ.कन्ना मडावी यांना या घटनेची माहिती मिळताच डॉ.उमाटे तसेच त्यांचे वैद्यकीय चमु उपचार करण्यासाठी सज्ज होते.

टॅग्स :Accidentअपघात