शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! माहेरी आलेल्या बहिणीवर भावाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 17:29 IST

Gadchiroli News भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहीण पतीसमवेत माहेरी आली, पण त्यापूर्वीच भावाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ तिच्यावर आली.

गडचिरोली : भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहीण पतीसमवेत माहेरी आली, पण त्यापूर्वीच भावाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ तिच्यावर आली. बहीण- भावाच्या नात्यातील हा हळवा अन् दुर्दैवी प्रसंग १२ एप्रिलला तालुक्यातील तुकूम येथे अनुभवयास आला.

रमेश मनकेेर गावडे (३०, रा. तुकूम, ता. धानोरा) असे मृताचे नाव आहे. रमेशची पत्नी मिरची तोडणीसाठी तेलंगणाला गेली होती. घरी लहान भाऊ, भावजय व रमेश असे तिघे होते. दरम्यान, प्रकृती बरी नसल्याने भाऊ आपल्या पत्नीसमवेत दवाखान्यात गेला होता. त्यामुळे घरी रमेश एकटाच होता. घरी कोणी नसताना रमेशने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दुपारी १२ वाजता मीचगाव (ता.धानोरा) येथील त्याची बहीण व भावजी हे तुकूम येथे पोहोचले. तेव्हा रमेशने गळफास लावल्याचे आढळले. दोर कापून भावजीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बहीण-भावाची भेट अधुरीच राहिली. बहिणीवर त्याचे अंतिम दर्शन घेण्याचा कटू प्रसंग ओढावला.

दोन वेळा केला होता प्रयत्न

पोलिस सूत्रांनुसार, रमेश गावडे याला दारूचे व्यसन होते. त्याने यापूर्वी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने कुटुंबीय शोकाकुल झाले. धानोरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू