शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले

By गेापाल लाजुरकर | Updated: August 13, 2023 21:20 IST

सिराेंचा तालुक्यातील घटना

गडचिराेली : गाेदावरी नदी तीरावरील कालेश्वर तीर्थस्थळावर दर्शन घेण्यासाठी गेलेले युवक नदीत आंघाेळ करताना खाेल पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न साेबतच्या युवकांनी केला; परंतु त्यांना यश आले नाही. नदीत बुडून दाेन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार १३ ऑगस्ट राेजी दुपारी सिराेंचा नजीकच्या गाेदावरी नदीत घडली.

हिमांशू अरूण माेन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिराेंचा अशी मृतकांची नावे आहेत. सुमन मानशेट्टी हा इयत्ता नववीत शिकत हाेता. तर नगरम येथील कार्तिक पडार्ला (१९ ) नवीन पडार्ला (२१) व रंजीत पडार्ला (२०) आदी तिघांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आले. गाेदावरी नदीत युवक बुडाल्यानंतर स्थानिक मासेमार, पाेलिस व एसडीआरएफच्या पथकाद्वारा शाेधमाेहीम राबवून सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत त्यांचे शव हस्तगत करण्यात आले.

तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानात दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हे युवक गेले हाेते. सदर घटनेची माहिती पाेलिसांना देण्यात आली. सिराेंचा पाेलिस व एसडीआरएफच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मासेमारांच्या मदतीने शाेधमाेहीम राबवली. सायंकाळी ५:३० वाजता युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिराेंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास सिराेंचा पाेलिस करीत आहेत.पाेहता येत नसल्याने झाला घात

कालेश्वर येथे दर्शन घेण्याकरिता जाण्यापूर्वी आंघाेळीसाठी युवक सिराेंचा तालुक्याच्या हद्दीतील गाेदावरी नदी पात्रात उतरले. यापैकी एक-दाेन युवकांना पाेहता येत नव्हते. आंघाेळ करताना मित्रांसाेबत ते खाेल पाण्यात गेले. यापैकी हिमांशू मून व सुमन मानशेट्टी हे अतिखाेलात गेल्याने ते बुडाले. तेव्हा इतर मित्रांनी व परिसरातील लाेकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फळाला आले नाही. साेबतचे तिघेजण कसेबसे बाहेर पडले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यू