शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवादी अटकेत, एकाचे आत्मसमर्पण, नक्षल चळवळीला हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:53 IST

सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, एका जहाल नक्षलवाद्याने कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले आहे.

गडचिरोली : सहा नक्षल समर्थकांसह दोन नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, एका जहाल नक्षलवाद्याने कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे हिंसक नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.कोरके पल्लो (६०), अशोक सोमनकर (५५), सुरू पुंगाटी (६०), संतोष भांडेकर (३५), बंडू गेडाम (४५), जोगे मज्जी (६५, सर्व रा. धोडराज ता. भामरागड) अशी १४ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आलेल्या नक्षलसमर्थकांची नावे आहेत. तसेच भामरागड नक्षल दलमध्ये कार्यरत असलेला जहाल नक्षल सदस्य रैैनू काना पुंगाटी (३५, रा. गोंगवाडा ता. भामरागड) याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तो १० वर्षांपासून नक्षल दलमध्ये कार्यरत होता. भूसुरूंग स्फोट व अन्य अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली. तसेच कंपनी क्रमांक ४ चा जहाल नक्षलवादी जयलाल उर्फ पुसू मट्टामी (२७, ता. एटापल्ली) याला ११ आॅक्टोबर रोजी नक्षलविरोधी अभियानादरम्यान अटक करण्यात आली.कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी सतीश उर्फ कोसा आडमे सोडी जि. सुकमा (छत्तीसगड) याने मंगळवारी कोठी पोलीस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले. कोसा सोडी हा अल्पवयीन असताना त्याला जबरदस्तीने नक्षल चळवळीत भरती करण्यात आले़ 

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र