शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उलटून १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:08 IST

अहेरी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील झिमेला फाट्यावर बोलोरो पीकअप वाहनाचे टायर फुटल्याने सदर वाहन पलटून चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले. सदर अपघात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देचार गंभीर : झिमेला फाट्यावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/गुड्डीगुडम : अहेरी-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील झिमेला फाट्यावर बोलोरो पीकअप वाहनाचे टायर फुटल्याने सदर वाहन पलटून चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले. सदर अपघात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.गंभीर जखमींमध्ये वनीता मोहुर्ले (३२), निरंजना मोहुर्ले (३२), बादल कोटरंगे (१८), ईश्वर मोहुर्ले (२४), मंदा हजारे (३७), सुजाता निखाडे (३०), श्वेता गुरनुले (२०), महादेव मंगाम (५१) यांचा समावेश आहे. या सर्वांना अहेरी येथून चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चालकासह इतर सहा जण किरकोळ जखमी आहेत.जखमी झालेले सर्वजन डांबरी रस्ता बनविण्यासाठी गेले होते. काम आटोपून ते चारचाकी वाहनाने बोरी गावाकडे परत येत होते. दरम्यान झिमेला फाट्याजवळ चारचाकी वाहनाचा टायर फुटला. यामुळे वाहन मार्गावर चारवेळा उलटला. जखमींना १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेने अहेरी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. चालक महेंद्र गजबे हा किरकोळ जखमी आहे.

टॅग्स :Accidentअपघात