शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

अमडेली गावातील दोन घरे जळून खाक

By admin | Updated: April 10, 2016 01:29 IST

तालुकास्थळापासून १८ किमी अंतरावर असलेल्या अमडेली येथील दोन घरांना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाले.

कुटुंबीय अडचणीत : पंचनामा करण्यास महसूल विभागाची दिरंगाईसिरोंचा : तालुकास्थळापासून १८ किमी अंतरावर असलेल्या अमडेली येथील दोन घरांना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाले. गावडे मासा कुल्ले व गावडे कारे कुल्ले असे घर जळालेल्या घर मालकांची नावे आहेत. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या दोन्ही घरांना अचानक आग लागली. आग विझविण्याचा गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे दोन्ही घरे जळून खाक झाली. या आगीमध्ये ३० ते ३५ क्विंटल धान, मजुरीची रक्कम व घरातील संपूर्ण सामग्री आगीत जळून खाक झाली. या घटनेत दोन्ही घर मालकांचे तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाले. घराला आग लागल्याची माहिती सिरोंचा तहसीलदारांना देण्यात आली होती. मात्र २४ तासांचा कालावधी उलटूनही पंचनामा करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसीलदार या ठिकाणी पोहोचले नव्हते. प्रशासनाच्या या दिरंगाईबाबत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन्ही कुटुंब मजुरी करून जीवन जगणारे आहेत. अशातच घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे वेळेवर अन्नधान्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. महसूल विभागाने गावडे कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)