शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ट्रकची एसटी बसला धडक; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 10:04 IST

आलापल्लीनजीक असलेल्या सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील भंबारा चौकात सोमवारी सकाळी एका ट्रकने एसटी बसला धडक दिली.

ठळक मुद्देबस चालकाने राखले प्रसंगावधान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आलापल्लीनजीक असलेल्या सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील भंबारा चौकात सोमवारी सकाळी एका ट्रकने एसटी बसला धडक दिली. यात बसचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही. हा अपघात सकाळी ६.३० च्या सुमारास झाला.ट्रक क्र.सीजी ०८ एल १२६२ हा सिरोंचावरून चामोर्शीकडे जात होता. याच वेळी अहेरीकडून एटापल्लीकडे जाणारी बस क्रमांक एम एच ४०एक्यू ६०९४ यांच्यात धडक झाली.बस मध्ये एकूण ४ प्रवासी होते.बस चौकात आली असता सिरोंचा मार्गवरून ट्रक येत असल्याचे दिसले. चालक विनोद सरनाईक यांनी प्रसंगावधान राखत ब्रेक लावून बस बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे बसच्या समोरील बाजूस काही झाले नाही आणि समोरील बाजूने बसलेले प्रवासी बचावले.घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अहेरी एसटी आगार व्यवस्थापक युवराज राठोड, आगार प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

टॅग्स :Accidentअपघात