शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:32 IST

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबीडीओंना निवेदन : आदर्श शिक्षक समितीची कुरखेडा पंचायत समितीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यात यावी, पंचायत समिती अंतर्गत सेवा विषयक नोंद घेण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या अर्जित रजा निकाली काढण्यात याव्या, येथील शिक्षण विभागातील वरीष्ठ लिपीकाचे पद भरण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.याप्रसंगी शिक्षकांच्या चटोपाध्याय व निवड श्रेणी व त्यांचे विविध स्तरावरून सेवा विषयक गहाळ कागदपत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या मार्गी लावण्याकरिता संघटनेच्या वतीने गट विकास अधिकारी पी. एल. मरसकोल्हे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष अनिल मूलकलवार, विभागीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण ऊईके, तालुका अध्यक्ष मूरली सयाम, सरचिटणीस धीरज सहारे, विलास बन्सोड, एकनाथ नागपूरकर, रवी गावंडे, शामसिंगं गंगाकाचूर, महेबूब खां पठान, बलाराम नरोटे, हरीदास गावळ, राजन गजभिये, लक्ष्मण हलामी, दिगांबर कुळमेथे, संजय कोकोडे, केवळराम खुणे, यशवंत जूरेसिया, यशवंत केरामी, वच्छला नरोटे उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक