शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:07 IST

गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित व नक्षल्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा समावेश आहे.

ठळक मुद्दे८१ विद्यार्थी सहलीसाठी : पोलीस विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित व नक्षल्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा समावेश आहे.सहलीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, विशेष पोलीस महानिरिक्षक शरद शेलार, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, डॉ. हरी बालाजी, डॉ. मोहितकुमार गर्ग, अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आदी उपस्थित होते.बाहेरील जगाने केलेली प्रगती लक्षात व्हावी, यासाठी पोलीस विभागाच्या मार्फत दुर्गम व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन सहलीसाठी पाठविले जात आहे. जगाने केलेली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती बघितल्यानंतर अशीच प्रगती आपल्यालाही साधता येईल, असे सकारात्मक दृष्टीकोण त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र दर्शन सहलीचे अयोजन केले जात आहे. २०१३ पासून हा उपक्रम राबविला जात असून ही २१ वी सहल आहे. आजपर्यंत १ हजार ६२६ मुलामुलींना याचा लाभ देण्यात आला आहे.कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीtourismपर्यटन