शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेमुळे आदिवासींचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:56 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर । कोटगूल येथे बाबासाहेबांची जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली. त्यामुळेच आज हा समाज विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेत आहे. पण खेदाची बाब अशी की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आदिवासी समाज कार्यक्रमात येत नाही, अशी खंत सरपंच राजेश नैताम यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने कोटगूल येथे गुरूवार १८ एप्रिलला कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापसिंह गजभिये होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नसिर जुमन शेख, डॉ.महेश कोपूलवार, जगदीश बद्रे, मुख्याध्यापक शालीकराम कराडे, मुख्य अतिथी म्हणून कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे, नकूल सहारे, लालचंद जनबंधू, पांडूरंग उंदीरवाडे उपस्थित होते. जगदीश बद्रे यांनी समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा कशा दूर करता येईल, त्यामुळे समाज कसा गरीब झाला, हे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. डॉ. महेश कोपूलवार, नसिर शेख, शालीकराम कराडे, पत्रकला जनबंधू, सुदाराम सहारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी अंताराम टेंभूर्णे, बिरसिंग उमरे, अनिल जनबंधू, कंथलाल टेंभूर्णे, चंद्रशेखर उमरे, राकेश राहुल, वीरेंद्र टेंभूर्णे, यशवंत नंदेश्वर व समाजबांधवांनी सहकार्य केले.अंधश्रद्धा समाजासाठी घातकचविज्ञानाने विविध क्षेत्रात प्रगती झाली. अनेक महापुरूषांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. तरी सुद्धा समाजात अंधश्रद्धा पाळली जाते. अंधश्रद्धा समाजासाठी घातक असून समाज विकसित होऊ शकत नाही. पारंपरिक अंधश्रद्धा व रितीरिवाजात तो गुरफटतो. त्याची आर्थिक प्रगतीही खुंटते. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा पाळू नये. ती दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान काढला. तसेच बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती