शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By admin | Updated: September 17, 2016 01:46 IST

अहेरी-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव-मौसम या दोन गावांच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने

दीड तास लागला : नंदीगाव-मौसम गावादरम्यानची घटनाजिमलगट्टा : अहेरी-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव-मौसम या दोन गावांच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ठप्प पडली होती. नंदीगाव, मौसम परिसरात गुरूवारी दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पहाटेच्या दरम्यान नंदीगाव व मौसम या दोन गावांच्या दरम्यान मोठे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. दुचाकीस्वार दुसऱ्या मार्गाने वाहने काढत असली तरी बस, ट्रक यासारखी मोठी वाहने नेण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची मोठी रांग लागली होती. झाड तसेच पडून राहिल्यास आणखी वाहतुकीस विलंब होण्याची शक्यता असल्याने काही बसचे वाहक, चालक व प्रवाशी यांनी पुढाकार घेतला. गावातून लाकूड कापण्याचे साहित्य आणून लाकूड कापण्यात आले. या कामात गावातील स्थानिक नागरिकांनीसुद्धा सहकार्य केले. मार्गावरील झाड तोडल्यानंतर या मार्गावरची वाहतूक सकाळी ९ वाजता सुरळीत सुरू झाली. यावर्षी सिरोंचा- अहेरी मार्गावर झाडे पडून वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे बस वाहक व चालकांनी सांगितले. (वार्ताहर)