पारंपरिक आदिवासी नृत्य : आरमोरी केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जि. प. प्राथमिक शाळा, शेगाव येथे सोमवारी पार पडला. या प्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा सीताबर्डीच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
By admin | Updated: December 16, 2015 01:47 IST