शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:57 IST

Gadchiroli news सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जंगल हिरवेगार झाले आहे. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवा यांचा आस्वाद घेण्याकरिता शहरी भागातील अनेक पर्यटक हत्ती कॅम्पला येऊन आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: निसर्गरम्य वातावरण असलेल्या दुर्गम भागात सभोवताली डोंगराळ अशा आनंदमय वातावरणात हत्ती कॅम्प वसलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जंगल हिरवेगार झाले आहे. निसर्गरम्य वातावरण व शुद्ध हवा यांचा आस्वाद घेण्याकरिता शहरी भागातील अनेक पर्यटक हत्ती कॅम्पला येऊन आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या कालावधीत हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली होती. आता मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच लॉकडाऊनच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुुळे मागील दीड वर्षापासून घरी बसलेले पर्यटक आता बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. अहेरी परिसरात फिरायला येणाऱ्या प्रत्येकाचे पाय कमलापूरकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. तसेच आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. कमलापूर येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटनwildlifeवन्यजीव