शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात आज भीम जयंती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:41 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १४ एप्रिलला जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकॉम्प्लेक्स येथील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर चौकात १४ एप्रिल रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १४ एप्रिलला जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.कॉम्प्लेक्स येथील डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर चौकात १४ एप्रिल रोजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता कॉम्प्लेक्समध्ये डॉ. आंबेडकर चौकात ध्वजारोहण व बुध्दवंदना होईल. कार्यक्रमाला नगराध्यक्ष योगीता पिपरे, सलीम बुधवानी, नगरपरिषदेचे वित्त व नियोजन सभापती संजय मेश्राम, नगरसेविका रंजना गेडाम, वर्षा बट्टे, अखिल भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष सी. पी. शेंडे उपस्थित राहतील. सायंकाळी भीम-बुध्द गीतांचा कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता होईल.कारमेल हायस्कूलच्या मागे साईनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम १४ एप्रिलला आयोजित करण्यात आला. सकाळी ८ वाजता बुद्ध वंदना, १० वाजता प्रबोधन कार्यक्रम, दुपारी २ वाजता विविध स्पर्धा पार पडतील. कार्यक्रमाला प्रा. गौतम डांगे, अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, मुरूमगावचे डॉ. वीरेंद्र भावे उपस्थित राहतील, अशी माहिती उत्सव समितीने दिली आहे.धानोरा येथे सामाजिक बौद्ध समाज विकास बहुउद्देशिय संस्था, तालुका पत्रकार संघाच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन १४ एप्रिलला सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. रक्तदात्यांपैकी ईश्वरचिठ्ठीने तीन रक्तदात्यांची निवड करून त्यांना अनुक्रमे १००१, ७०१ व ५०१ रूपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती आरएफओ नितीन हेमके यांच्यासह आयोजकांनी दिली आहे.घोट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत व समाजप्रबोधन कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आरएफओ शेखर तनपुरे राहतील. यावेळी सरपंच विनय बारसागडे, पं.स. सदस्य सुरेश कामेलवार, उपसरपंच साईनाथ नेवारे, पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी राजपूत उपस्थित राहतील. रात्री ८.३० वाजता समाजप्रबोधन कार्यक्रम होईल.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती