शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू विरोधी दिन साजरा

By admin | Updated: June 1, 2016 02:03 IST

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने

न्यायाधीश उपस्थित : विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकारगडचिरोली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे मंगळवारी तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसरे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एम. बोमिडवार हे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय ठक्कर, जिल्हा दंत चिकित्सक डॉ. राजन यादव, पवन दारोकर, दिनेश खोरगडे आदी उपस्थित होते. तंबाखू सेवन व धूम्रपानामुळे समाजात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी तंबाखू सेवनामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मार्गदर्शन उपस्थित समुपदेशकांनी केले.दृकश्राव्य माध्यमांद्वारे तंबाखू व धुम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन तसेच समुपदेशन करण्यात आले. जिल्हा दंत चिकित्सक डॉ. राजन यादव यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रवीण दारोकर यांनी धुम्रपान सोडल्यास होणारे फायदे उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. (जिल्हा प्रतिनिधी)