शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघाचा मृत्यू वर्चस्वाच्या लढाईतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 11:47 IST

काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी अचानक मरण पावलेल्या वाघाचा मृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता.

ठळक मुद्देअंगावर जखमा, दोन वाघांची झुंज झाल्याचा अंदाज

गडचिरोली : शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी एक नर वाघाचामृत्यू(Tiger Death) झाल्याची घटना समोर आली होती. या वाघाचामृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत(Fight) जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. शवविच्छेदनात या वाघाच्या मानेवर, पायाला दुसऱ्या वाघाच्या चाव्याच्या जखमा आढळल्या.

नागपूर मार्गावरील काटली गावाजवळच्या तलावाजवळ दुपारी हा वाघ आला होता. काही गावकऱ्यांच्या तो नजरेस पडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकरी जमले होते. पण बराच वेळ तो तलावाबाहेर आला नाही. बाहेर आल्यानंतर तो एका जागी बसला तर पुन्हा उठलाच नाही. सायंकाळी वनविभागाने जवळ जाऊन तपासणी केली असता तो मृतावस्थेत होता.

गुरुवारी (दि.६) सकाळी मृत वाघाला पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून शवविच्छेदन केले. यावेळी देसाईगंजचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, गडचिरोलीचे डॉ. बी.आर. रामटेके आदी उपस्थित होते. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू