शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

गडचिरोली व धानोरात तीन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

वैनगंगा नदीच्या कनेरी नदीघाटातून रेतीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, तलाठी अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्या पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. दोन्ही ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने टीपीचा प्रश्नच उद्भवत नाही. हे दोन्ही ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलमध्ये जमा : गडचिरोलीतील भाजप नगरसेवकाच्याही ट्रॅक्टरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/धानोरा : महसूल विभागाने कारवाई करून वैनगंगा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन तर धानोरा तालुक्यातील सालभट्टी नदी घाटातून रेती चोरी करणारे एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. यात गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तथा भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचा एक व कनेरी येथील मनीष कोतपल्लीवार यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अनधिकृतपणे रेतीची वाहतूक करताना काटवे यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला होता.वैनगंगा नदीच्या कनेरी नदीघाटातून रेतीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, तलाठी अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्या पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. दोन्ही ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने टीपीचा प्रश्नच उद्भवत नाही. हे दोन्ही ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.अवैधपणे रेतीची वाहतूक करणारा एमएच ३३, एस २२६६ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. सदर ट्रॅक्टरवर १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई मध्यरात्री १२.२० वाजताच्या सुमारास करण्यात आली.गणेश सुधाकर भुपतवार असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. सदर ट्रॅक्टर सालेभट्टी नदी घाटातून रेतीची चोरी करीत असताना आढळून आला. धानोराचे प्रभारी तहसीलदार महेंद्र गणवीर रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना ट्रॅक्टर आढळून आला. सालेभट्टी बसस्थानकावर ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, ट्रॅक्टरमध्ये रेती आढळून आली. सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.