शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

आलापल्ली वन विभागात तीन ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: January 9, 2016 01:50 IST

आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयाने शुक्रवारी अवैध वाळू व रेती नेणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले.

आलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयाने शुक्रवारी अवैध वाळू व रेती नेणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम यांनी सध्या अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी एमएच ३३-९८५४ क्रमांकाचा पेंटय्या चंद्रय्या गंगापुरीवार रा. नागेपल्ली, एमएच ३३ एफ ३४५४ क्रमांकाचा लच्चू केका गावडे रा. बुर्गी तसेच एमएच ३३ एफ ३३८५ क्रमांकाचा राजेश वर्धलवार रा. अहेरी यांचा ट्रॅक्टर अवैध रेती, गिट्टीची वाहतूक करताना जप्त करण्यात आला. तिन्ही ट्रॅक्टरचे चालक आणि १२ मजुरांवर अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. आत्राम यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे वनपाल चंद्रशेखर तोम्बर्लावार, वनपाल जी. एल. नवखरे, पी. एस. बुटे, आर. एस. मडावी, आर. आर. वासेकर, एस. एस. गुरनुले, पी. एम. नंदगिरीवार, व्ही. जी. लांजेवार, नितीन कुमरे, चंद्रकांत सडमेक यांनी पार पाडली. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले. (वार्ताहर)