शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन शिक्षक सांभाळतात सात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:49 IST

चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी एल्गार पुकारला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देचित्तरंजनपुरातील पालक संतप्त : बंगाली शिक्षक न दिल्यास पाल्यांना शाळेत पाठविणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी एल्गार पुकारला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदनातून दिला आहे.चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. इयत्ता १ ते ५ वी पर्यंत बंगाली माध्यमातून शिकविले जाते. तर इयत्ता सहावी व सातवीला हिंदी माध्यमातून शिक्षण दिले जाते. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची पटसंख्या ६४ आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एक शिक्षक आहे. सहावी आणि सातवीकरिता दोन मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अनेक अडचणी येत आहेत. या शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे. शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक देण्याबाबत वारंवार मागणी केली. मात्र अजूनपर्यंत बंगाली भाषिक शिक्षक देण्यात आले नाही.२० डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान मूलभूत वाचन विकास प्रशिक्षण असल्याने १ ते ५ या वर्गांना शिकविणारा शिक्षक प्रशिक्षणासाठी जात आहे. या कालावधीत बंगाली माध्यमाचे शिक्षण देणारा एकही शिक्षक नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असे म्हटले आहे.जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असेही पालकांनी म्हटले आहे. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. यामुळे तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमल सुबोध मंडल, लजिका दीनबंधू मंडल, समीर हरेन सरकार, नारायण कृष्ण अधिकारी, दीपक मिस्त्री, उमाशंकर मंडल, भागवता संजय नागपुरे, तपन मंडल, युत्या आशुतोष देवनाथ, मिनती अरूण मंडल, आशा भवतोष बाला, माणिक सुबोध मंडल, रामकृष्ण गाईन, सुनील रामचंद्र बाला, कृष्ण अनिल रप्तान, रबिन खगेन मंडल, रमेश अशोक मंडल, रितेय नयापती, रिदय हालदार, रमेश मंडल, प्रतीक मंडल व ग्रामस्थांनी सीईओंकडे केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा