शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रावणाची प्रतिकृती कोसळून तीन मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:25 IST

विजयादशमीनिमित्त रावण दहनासाठी रावणाची प्रतिकृती सजविण्याचे काम सुरू असताना प्रतिकृती कोसळल्याने तीन मजूर जखमी झाल्याची घटना देसाईगंज येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदेसाईगंजातील घटना : रावण दहन महोत्सवाला गालबोट; नियोजित कार्यक्रम रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : विजयादशमीनिमित्त रावण दहनासाठी रावणाची प्रतिकृती सजविण्याचे काम सुरू असताना प्रतिकृती कोसळल्याने तीन मजूर जखमी झाल्याची घटना देसाईगंज येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.देसाईगंज येथील रावण दहन समितीच्या मार्फत विजयादशमीला रावण दहन केले जाते. यासाठी देसाईगंज येथील आदर्श विद्यालयाच्या परिसरात सुमारे ४० फूट उंचीचा रावण उभारण्याचे काम सुरू होते. उभ्या रावणाच्या प्रतिकृतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असतानाच अचानक रावणाची प्रतिकृती कोसळली. त्यामुळे ४० फूट उंचावर काम करणारे तीन मजूर प्रतिकृतीसोबत खाली कोसळले. ते किरकोळ जखमी झाले. त्यांना देसाईगंज येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अनुचित घटनेमुळे शनिवारी रावण दहन न करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दरम्यान याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. येथील रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता येते. मात्र रावण दहन होणार नसल्याने आनंदावर विरजन पडले.