शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी साधनांअभावी ‘ते’ स्वत:चा जीव घालतात धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:06 IST

या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक्य नसते त्यावेळी गाडीच्या टपावर बसूनही लोक प्रवास करतात. नाईलाज म्हणून असा प्रवास करावा लागत असला तरी तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमानापूर (देलनवाडी) : आरमोरी ते कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा या मार्गावर सध्या नागरिकांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. यात जवळपास ४० किलोमीटरच्या अंतराच्या मार्गावरून ४० पेक्षा जास्त गावातील लोकांना प्रवास करावा लागतो, पण प्रवासाची साधनेच अपुरी असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांमधून अतिशय धोकादायक प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक्य नसते त्यावेळी गाडीच्या टपावर बसूनही लोक प्रवास करतात. नाईलाज म्हणून असा प्रवास करावा लागत असला तरी तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

खासगी ट्रॅव्हल्स बसला परवडते, एसटीला का नाही?-    आरमोरी ते मालेवाडा या मार्गात वैरागड, देलनवाडी, मानापूर अशा प्रमुख गावांसह मुख्य मार्गावर २० पेक्षा अधिक, तर रस्त्यापासून काही अंतरावर असणारी जवळपास २५ गावे आहेत. त्यामुळे ४० पेक्षा जास्त गावांमधील प्रवाशांना मालेवाडा किंवा आरमोरीकडे यायचे असल्यास एसटी बस नसते. -    याचा फायदा आता जीपगाड्यांसोबत खासगी ट्रॅव्हल्सवालेही घेऊ लागले आहेत. त्यांना या मार्गावर प्रवासी मिळत असताना एसटी महामंडळ    आपल्या फेऱ्या का वाढवत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक