शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीने 'त्यांनी' नदीतच थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:20 IST

कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. या विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.एकमेकांपासून अंतर पाळणे हा कोरोनाची बाधा होऊ न देण्याचा एकमेव उपाय आहे. घरातील सज्ञान व्यक्ती अंतर ठेवूनच वावरत असले तरी लहान मुलांना थांबविणे कठीण होते. भविष्यात कोरोनाची लागण झाल्यास उपचार करणे कठीण होईल. ही बाब लक्षात घेऊन संजय व अजय या दोघा भावांनी इंद्रावती नदी पात्रात कुटुंब हलविले आहे. नदीतील रेतीवर झाडाच्या फांद्यांचे मंडप उभारले आहे. नदीतील थंडगार हवा मन प्रसन्न करते. तसेच नदीचे पूर्ण पात्र हे मुलांसाठी अंगण आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसुध्दा आनंदात आहे, अशी माहिती अजय व संजय यांनी लोकमतला दिली. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासन व माध्यमांद्वारे वेळोवेळी केली जात आहे. मात्र अनेकवेळा सुशिक्षीत नागरिकही अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. अल्पशिक्षीत असलेल्या अजय व संजयला मात्र सामाजिक अंतराचे महत्त्व कळले. त्यामुळेच त्यांनी भामरागड येथील स्वत:चे राहते घर सोडून इंद्रावती नदीच्या पात्रात संसार थाटला आहे. त्यांनी घेतलेली दक्षता ही शहरी भागातील नागरिकांसाठी धडा आहे. २२ मार्चपासून हे कुटुंब नदी पात्रात संसार थाटून आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस