शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 22:25 IST

प्रमुख पाच मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रमुख पाच मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांची समन्वय समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.निवडश्रेणी व वेतनश्रेणी लागू करण्यासाठी २३ आॅक्टोबर २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकांना करावी लागणारी सर्व आॅनलाईन कामे बंद करावी, केंद्र पातळीवर डेटा आॅपरेटरची नेमणूक करावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, बदली इच्छुक असलेल्या सर्व शिक्षकांना बदली मिळालीच पाहिजे. परंतु कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात सुधारणा कराव्या, मे २०१८ मध्ये बदल्या कराव्या आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक परिषद संघटनेचे खांडेकर, सुरेंद्र धकाते, भास्कर मडावी, रमेश बोरकर, राष्टÑवादी शिक्षक संघटनेचे विनोद ब्राह्मणवाडे, मुख्याध्यापक-शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, जुनी पेंशन हक्क संघटनेचे बापू मुनघाटे, अंकुश मैलारे, गणेश आखाडे, सुजीत दास, देशमुख, पदवीधर संघटनेचे जांभुळकर, शिक्षक संघाचे प्रमोद कावळकर, किशोर कोहळे, धवेश कुकडे, आशिष धात्रक, शिला सोमनकर, स्मृती कुडकावार, रघुनाथ भांडेकर, एकनाथ पिलारे, दोनाडकर, मंगला शेंडे, राजू चिलमवार, सुरेश वासलवार, भुजंगराव नारनवरे, अंगद बावनकुळे, गाजनन शेंद्र यांनी केले. मोर्चाला अपेक्षेपेक्षा अल्प प्रतिसाद मिळाला.