शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

कार व दुचाकी अपघातात शिक्षक व तलाठी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST

आलापल्ली : आलापल्ली-अहेरी मार्गावर नागेपल्लीनजीकच्या लाेकबिरादरी प्रकल्पाजवळ कार व दुचाकीच्या अपघातात दाेघेजण जखमी झाल्याची घटना साेमवारी उघडकीस आली आहे. ...

आलापल्ली : आलापल्ली-अहेरी मार्गावर नागेपल्लीनजीकच्या लाेकबिरादरी प्रकल्पाजवळ कार व दुचाकीच्या अपघातात दाेघेजण जखमी झाल्याची घटना साेमवारी उघडकीस आली आहे. तलाठी रितेश चिंदमवार व शिक्षक ओमप्रकाश गर्गम असे जखमींची नावे आहेत.

लगामचे तलाठी रितेश चिंदमवार हे एमएच ३३ व्ही १५३१ क्रमांकाच्या कारने अहेरीवरून आलापल्लीकडे येत हाेते तर शिक्षक ओमप्रकाश गर्गम हे एमएच ३३ पी ५७४२ क्रमांकाच्या दुचाकीने अहेरीवरून आलापल्लीकडे जात हाेते. दरम्यान कार व दुचाकीचा अपघात झाला. कारचा दर्शनी भाग पूर्णत: क्षतिग्रस्त झाला असून कार राेडच्या कडेला झाडाला घासत उभी झाली. दुचाकी सुद्धा माेठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली. जखमी झालेल्या दाेघांनाही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधाेपचारासाठी भरती करण्यात आले.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक बाळसाहेब शिंदे करीत आहेत.