शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चातगावात टॅक्सीचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:59 IST

धानोरा पार्इंटवरून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया सफेद गाड्यांवर प्रतिबंध घालावे या मागणीसाठी गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगाव येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकाळीपिवळी टॅक्सी संघटना : अवैध प्रवाशी वाहतूक बंद करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा पार्इंटवरून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया सफेद गाड्यांवर प्रतिबंध घालावे या मागणीसाठी गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगाव येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.आंदोलनानंतर पोलीस विभागाच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सफेद गाड्यांना मार्गावर प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी नाही. तरीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या पाठबळामुळे सफेद गाड्यांमध्ये प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे काळीपिवळी टॅक्सीचालकांना प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. काळीपिवळी चालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रूपये शासनाकडे भरावे लागतात. एवढी मोठी रक्कम कुठून भरावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेंढरी येथे काळीपिवळी चालकांना प्रवाशी भरण्यास प्रतिबंध केला जात आहे. सफेद वाहनांना प्रवाशी वाहतुकीची अवैध परवानगी दिल्याने काळीपिवळी चालक व सफेद वाहनचालकांमध्ये अनावश्यक वाद निर्माण झाले आहेत. या वादातूनच धानोरा येथे काळीपिवळी चालकावर कुºहाडीने वार करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांना सफेद वाहनधारकांचा एवढाच पुडका असेल तर ज्या मार्गावरून काळीपिवळी वाहने चालत नाही, अशा मार्गावर सफेद वाहने चालविण्यास परवानगी द्यावी आदी मागण्यांसाठी चातगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनात काळीपिवळी टॅक्सीचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी, महासचिव राकेश धकाते, जयेश क्षिरसागर, हिरालाल राऊत, गणेश बुरांडे, मनोज जम्बेवार, संजय जम्बेवार, विजय बारापात्रे आदी सहभागी होते.