शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सफारी टिप्परवर धडकून पाच विद्यार्थी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 10:24 IST

या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहे.

गडचिरोली - भरधाव टाटा सफारी स्टोर्म हे चारचाकी वाहन उभ्या टिप्परवर धडकुन पाच महाविद्यालयीन विद्यार्थी ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-गडचिरोली मार्गावरील चुरमुरा गावाजवळ रात्री 11 च्या सुमारास घडला. 

मृतांमधे प्रशांत सुधाकर रणदिवे (रा. बल्लारशहा जि.चंद्रपूर), निहाल धनलाल प्रदीते (रा.आमगाव, जि.गोंदिया), प्रणय रमेश गेडाम (रा.आष्टी, जि.गडचिरोली), अंकित वेलादी (रा.कोटी) आणि वैभव पावे (पेंढरी, गडचिरोली) यांचा समावेश आहे. याशिवाय दीपक जयराम निमकर (वणी, जि.यवतमाळ), आकाश तडवी (जळगाव), जूनेद कादरी (करपना, जि.चंद्रपूर) व शुभम मंगरे (गडचिरोली) हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांना चंद्रपूरला हलविल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाचे 9 विद्यार्थी रविवारी रात्री सफारी (एमएच 40, एसी 0332) या वाहनाने ने पार्टी करून परत गडचिरोलीकडे येत होते. भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी चुरमुरा या गावाजवळ रस्त्यालगत नादूरूस्त होऊन उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की सफारी गाडीचा चेंदामेंदा झाला आणि फरशीने भरलेला तो टिप्पर 10 फूट पुढे सरकला. त्यामुळे 5 जण जागीच ठार झाले.  मृतदेह गाडीत फसल्याने ते काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. 

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली