शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:54 IST

आधारभूत धान खरेदी केंद्राचा अनेक ठिकाणी शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मळणी झालेले हलके व मध्यम प्रतिचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : कुरखेडा तालुक्यात तीन ठिकाणी धान खरेदीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आधारभूत धान खरेदी केंद्राचा अनेक ठिकाणी शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मळणी झालेले हलके व मध्यम प्रतिचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.तालुक्यातील खरकाडा (घाटी) सोनसरी व उराडी या तीन ठिकाणी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम, आविका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, कृउबासचे सभापती खिळसागर नाकाडे, उल्हास महाजन, खरकाडाचे मुखरुजी टेकाम, उद्धवजी गहाणे, संचालक मुरारी मडावी, मारोती मडावी, सदानंद फुले, रघुनाथ बांगडकर, चैतुजी भैसारे, जि. एस. मदनकर, उराडीचे दत्तू क्षिरसागर, हरिदास गरमडे, अशोक चौधरी, रुषी डोंगरवार, टेटु नाकाडे, गोपीनाथ सुकारे, शंकर सुकारे, तुकाराम टिकले, गजानन उरकुडे, सुदाम सुकारे, सोन्सरीचे तुळशीदास शेंन्डे, राजू रामटेके, दीपक धोटे, प्रकाश डुंबरे, रामलाल प्रधान, चंदू प्रधान, व्यवस्थापक बोरकर व शेतकरी उपस्थित होते.