शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मला त्रास देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा

By admin | Updated: February 24, 2016 01:19 IST

आपण कायद्यानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमिर्झा गावाच्या पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडीत आहो.

उपोषण करणार : सोनाली वरगंटीवार यांची मागणीगडचिरोली : आपण कायद्यानुसार व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अमिर्झा गावाच्या पोलीस पाटलाची जबाबदारी पार पाडीत आहो. मात्र गेल्या काही दिवसापासून अमिर्झा येथील रवींद्र वरगंटीवार, पुरूषोत्तम गेडाम व भास्कर नागापुरे हे तिघेजण गावकऱ्यांना भडकावून मला त्रास देत आहेत. माझ्या पोलीस पाटील पदावरून हटविण्याची मागणी करीत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित तिन्ही दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमिर्झाच्या पोलीस पाटील सोनाली वरगंटीवार यांनी केली. अमिर्झा गावात विना परवानगीने सुरू करण्यात आलेली आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय आपण पुढाकार घेऊन बंद केला. तेव्हापासून वरील तीन व्यक्ती माझ्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करीत आहेत. गावात कायदा, शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे संबंधित दोषींवर कारवाई करून मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी करीत यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी, एसपींची भेट घेणार आहोता, असेही त्या म्हणाल्या.