शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला खांद्यावर घेऊन तब्बल ६० कि.मी. चे अंतर कापून गाठले रुग्णालय; छत्तीसगडचे रहिवासी उपचारासाठी गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:47 IST

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या एका खेड्यातून रुग्ण महिलेला खांद्यावर उचलून ६० कि.मी. चे अंतर पायी कापून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

ठळक मुद्देखाटेलाच बनवले रुग्णवाहिकाबैलगाडीतून आणला जातो मृतदेहशवविच्छेदनासाठी लागतात तीन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या एका खेड्यातून रुग्ण महिलेला खांद्यावर उचलून ६० कि.मी. चे अंतर पायी कापून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील खेडोपाडी रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे हे वास्तव कित्येक वर्षांपासून असून, त्याकडे प्रशासनाने आजवर डोळेझाक केली आहे.छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या लहानशा खेड्यात राहणाऱ्या या महिलेला ताप आणि सर्दी व खोकल्याने ग्रासले होते. तिला नागरिकांनी एका बाजेवर टाकून तब्बल ६० कि.मी. चे अंतर कापून लाहेरीच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला रुग्णवाहिकेतून भामरागडच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले.अशा प्रकारच्या घटना येथे नेहमीच घडताना दिसतात. चार दिवसांपूर्वीच एटापल्ली येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. परिणामी तिच्या कुटुंबियांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला. पूर्वी तुमरगुंडा येथील एका इसमाला मुलाचे प्रेत खांद्यावर घरी न्यावे लागले होते.

 

टॅग्स :Healthआरोग्य