शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

ताडपल्ली उपकेंद्रातील परिचारिकेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:18 IST

प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : आठवडाभरापासून अस्वस्थ

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : प्राथमिक उपकेंद्र ताडपल्ली येथे कार्यरत असलेल्या रंजना तुळशीराम वेलादी (२४) या आरोग्य सेविकेने गावातील शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री हिवतापाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. तिला एटापल्ली येथील रूग्णालयात रात्री ११ वाजता आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.रंजनाने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र गेल्या आठवडाभरापासून ती कुठल्यातरी कारणाने अस्वस्थ होती अशी चर्चा आरोग्य कर्मचाºयांमध्ये आहे. चर्चेनुसार रविवार दि.२८ जानेवारीला पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान केंद्रावर एक आरोग्य अधिकारी आले होते. त्यानंतर तिथे पोलिओ मोहिमेतील इतर पथकही पोहोचले. आरोग्य कर्मचाºयांमधील चर्चेनुसार तेव्हापासूनच ती अस्वस्थ राहात होती. त्यामुळे तिथे नेमके काय झाले याचा तपास होणे गरजेचे आहे.रंजना ही पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात कार्यरत होती. तिचे वडील एटापल्ली पं.स.त परिचर पदावर कार्यरत आहेत. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.