शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

डिझेल मेक्यानिकमध्ये देसाईगंजचा सुशील हेडावू देशातून प्रथम; दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार सत्कार

By दिगांबर जवादे | Updated: September 13, 2022 16:46 IST

सुशीलचे विद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या काॅमर्स शाखेतून पूर्ण झाले.

देसाईगंज (गडचिराेली) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथील सुशील हेडावू हा युवक डिझेल मेक्यानिक या ट्रेडमध्ये देशातून प्रथम आला आहे. त्याला ९९ टक्के गुण मिळाले आहेत. ८ सप्टेंबर राेजी निकाला लागला असून १७ सप्टेंबर राेजी दिल्ली येथे हाेणाऱ्या दिक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला जाणार आहे.

सुशीलचे विद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या काॅमर्स शाखेतून पूर्ण झाले. बारावीनंतर देसाईगंज येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मेक्यानिक या ट्रेडमध्ये प्रवेश घेतला. ८ सप्टेंबर राेजी लागलेल्या निकालानुसार सुशिलला ६०० पैकी ५९४ गुण (९९ टक्के) मिळाले असून ताे देशातून प्रथम आला आहे.

नुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जयदीश शर्मा, सचिव मोतीलाल कुकरेजा यांनी सुशीलचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आयटीआयचे प्राचार्य विकास आडे यांनीही कौतुक केले आहे. सुशील हा देशातून प्रथम आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व  प्रशिक्षण संचालणालय मुंबईचे संचालक दिगंबर दळवी यांनी देसाईगंज आयटीआयचे प्राचार्य यांना कळविली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली