शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गडचिरोलीतील सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 12:13 IST

घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देयशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. याचसोबत अथर्व वैजे, स्वर बटराखाये आणि न्यूटन प्रशांत सरकार एक्सलन्स अवॉर्ड तर नयना भाऊराव मेहर, अथर्व बटराखाये, अमन गुरनुले, शशांक गणवीर, साक्षी कन्नाके यांना क्लास टॉपर अवॉर्ड मिळाला. ही परीक्षा दोन राऊंडमध्ये घेण्यात आली असून पहिल्या राऊंडमध्ये राज्यातील ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते.हे पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आईवडिलांना देतात. शाळेच्या मुख्याध्यापिका विजयश्री अगडे व शिक्षकांनी या मुलांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र