शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

एसटी कर्मचारी १७ पासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:08 IST

एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १७ आॅक्टोबरपासून संपावर जात आहेत. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून संपाला पाठिंबा द्यावा,.....

ठळक मुद्देपाठपुराव्याची मागणी : नामदेव उसेंडी यांना मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटी कर्मचाºयांना वेतनवाढ देण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी १७ आॅक्टोबरपासून संपावर जात आहेत. एसटी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करून संपाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य एसटी वर्कर काँग्रेसचे (इंटक) विभागीय अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी, विलास भुरसे, राजू आखाडे, राजू कुरणकर, अशोक लेभाडे, मिथून भगत यांच्यासह संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. इतर कर्मचाºयांप्रमाणे एसटी कर्मचाºयांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा, शासनाकडे जमा केलेल्या सात टक्के डीए देण्यात यावा या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.