शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

जिल्हा बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०१६-१७ या वर्षाचा कै. व्यंकूठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे.सदर पुरस्काराचे वितरण जानेवारी २०१८ मुंबई येथे होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...

ठळक मुद्देसलग पाचव्या वर्षी पुरस्कार : ५५ शाखांमधून चार लाख ग्राहकांना सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०१६-१७ या वर्षाचा कै. व्यंकूठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे.सदर पुरस्काराचे वितरण जानेवारी २०१८ मुंबई येथे होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग पाचव्या वर्षी उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी सदर बँकेला सन २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.जिल्हा बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५५ शाखा असून या शाखांच्या माध्यमातून चार लाख ग्राहकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. सदर बँकेकडे सद्य:स्थितीत १ हजार २५० कोटींच्या ठेवी असून या बँकेमार्फत ७४० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडलेल्या आहेत. या बँकेचे जिल्ह्यात एकूण २८ एटीएम कार्यान्वित आहेत. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल कर्मचाºयांचे कौतुक केले आहे.