शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:03 IST

गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.

ठळक मुद्देएक कोटींचा खर्च : अनेक वार्डांमध्ये काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.नागोबा मंदिर ते अजय उरकुडे यांच्या घरापर्यंत, चामोर्शी रोड-त्रीरत्न बौध्द विहार-गलगट-तुकडोजी महाराज मंदिर, खरवटे ते चापले यांच्या घरापर्यंत, कांबळे यांच्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत, बंडीवार ते ठाकरे यांच्या घरापर्यंत, कथीले ते राऊत, रामनगर ते पोटेगाव मार्ग, चामोर्शी मार्ग ते पोटेगाव बायपास मार्ग, तसेच मोतीराम बोबाटे यांच्या घरापासून चटक डोंगरे यांच्या घरापर्यंतच्या १० रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. नगरोत्थान, रस्ता अनुदान व दलित वस्ती अनुदानांतर्गत सदर कामे करण्यात येत असून यासाठी १ कोटी ११ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.