शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणापेक्षा समाजसेवा महत्त्वाची

By admin | Updated: June 1, 2016 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली.

गडचिरोलीत नागरी सत्कार : कीर्तिकुमार भांगडिया यांचे प्रतिपादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली. जनता व कार्यकर्त्यांच्या सहकार्यांमुळेच राजकारण व समाजकारणात यशाचे शिखर गाठता आले. राजकारणापेक्षा समाजसेवा करण्यावर भर दिला आहे. आमदारकीची संधी जनतेने आपल्याला उपलब्ध करून दिली. या संधीला तडे जाऊ न देता कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन आ. कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले. आ. बंटी भांगडिया यांचा गडचिरोली शहरात त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मित्र परिवारातील कार्यकर्ते अरविंद कात्रटवार, भूपेश कुळमेथे, सचिन बोबाटे, तेजस नरड, सुनील गभणे, राहुल सोरते, संदीप दुधबळे, सुनील नक्षिणे, मिलिंद भानारकर, महेश येनप्रेडिवार, संजय बोबाटे, दर्शन पोगलवार, राहूल निलमवार, अजय गोरे, सतीश त्रिनगरीवार, इंद्रपाल गहाणे, आशिष नक्षिणे, होमराज लेनगुरे, राजकुमार मोहुर्ले, मिथून नैताम, गणेश नैताम, सूरज कावळे, अनिकेत सिडाम, रोशन नैताम, धनराज सहारे, सुधीर लाडे, खुशाल साखरे, विनोद नैताम, अजय सहारे, बंडू लोनबले, हिंमत खरवडे, दीपक नंदेश्वर, केविन सहारे, शंकर कन्नमवार, यशवंत पिपरे, महेश भुरले, सोनू लाडे प्रशांत सोरते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मित्र परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)