शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उलटून सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:52 IST

तालुक्यातील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या लभानतांडाजवळ गुरुबक्षाणी कंपनीच्या कामावर जात असलेले चारचाकी वाहन उलटल्याने चालक व मदतनीस यांच्यासह सहा मजूर जखमी झाले.

ठळक मुद्देलभानतांडाजवळ अपघात : कामावर जाणारे तीन मजूर गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या लभानतांडाजवळ गुरुबक्षाणी कंपनीच्या कामावर जात असलेले चारचाकी वाहन उलटल्याने चालक व मदतनीस यांच्यासह सहा मजूर जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली. त्यात तीन मजूर गंभीर असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत.शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कामावर मिक्सर भरून नेणारे वाहन उलटले यामध्ये सुनंदा शंकर वाटगुरे (३५) रा. बोरी, वेमाजी पांडुरंग निकुरे (४५) रा. सोमनपल्ली, गोदाबाई महादेव गुरनुले (६०) रा. बोरी, मायाबाई गजानन मोहुर्ले (५०) रा. बोरी, माधुरी जितेंद्र आडे (३१) रा. बोरी, संजय गोवर्धन वाकडे (३५) रा. देलोडा हे जखमी झाले असून सुनंदा वाटगुरे व इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तत्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर सहा जणांना गडचिरोलीला हलविण्यात आले. जखमींच्या उपचाराचा खर्च गुरुबक्षाणी कंपनी करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात