शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शार्टसर्किटने कापसाचा ट्रक जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:45 IST

वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली. कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता.

ठळक मुद्देदेसाईगंजातील घटना : शहरातून वाहतुकीस प्रतिबंध घाला

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली.कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता. वार्डातील मार्ग अरूंद आहे. तसेच वीज ताराही पसरल्या आहेत. कापसाने भरलेला ट्रक उंच तसेच रूंद राहतो. त्यामुळे ट्रकचा वीज तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्कीट झाले. यामध्ये ट्रकला आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. काही मिनिटाच्या आतच आगीचे डोंब निघण्यास सुरूवात झाली. या वार्डातून अवजड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.ब्रह्मपुरीकडे जाण्यासाठी देसाईगंज शहराच्या बायपाय मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अनेक चालकांना हा मार्ग लक्षात येत नाही. तसेच या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालक गजबजलेल्या देसाईगंज शहरातून वाहने टाकतात. परिणामी अशा घटनांना सामोर जावे लागते.

टॅग्स :fireआग