गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या वतीने नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मे महिन्यात कोकण दर्शनच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे. बसगाडीमधून प्रवास करताना शहीद कुटुंबातील सदस्य.
शहीद कुटुंबातील सदस्य सहलीवर :
By admin | Updated: May 17, 2015 02:13 IST