शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

मावा-तुडतुड्याच्या मदतीचा दुसरा हप्ता पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:39 IST

गेल्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे दिल्या जाणाºया मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १३ कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१३.८२ कोटींचे होणार वाटप : गेल्या वर्षीच्या नुकसानासाठीची भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे दिल्या जाणाºया मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १३ कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे. या रकमेत सर्वाधिक ४ कोटी २९ लाख ९० हजार रुपये चामोर्शी तालुक्याला आणि ३ कोटी ३५ लाख १८ हजार रुपये आरमोरी तालुक्याला मिळणार आहेत.जिल्ह्यातील ६९ हजार ५१५ धान व कापूस उत्पादक शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले होते. त्यांना ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यात ३४ कोटी १२ लाख धानपिकासाठी तर ४१ लाख ३६ हजार कापूस पिकाच्या नुकसानीसाठी आहेत. ही मदतीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख रुपयेच मिळाले. त्या पहिल्या टप्प्यातील बाकी असलेले २ कोटी ३१ लाख आणि दुसºया हप्त्याची रक्कम म्हणून ११ कोटी ५१ लाख रुपये असे एकूण १३ कोटी ८२ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले.या रकमेतून कोणत्या तालुक्याला किती मदत वाटायची हे निश्चित करून तेवढी रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात ही सर्व रक्कम संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. या रकमेचे पूर्ण वाटप झाल्यानंतर मदतीचा तिसरा हप्ता मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी