शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतकऱ्यांना हंगाम नियोजनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प्रक्रिया, गादीवाफे तयार करून रोपे लागवडीची माहिती दिली.

ठळक मुद्देढोरगट्टात शेतीशाळा : कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : खरीप हंगामातील धानाची खरेदी अंतिम टप्यात आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने धान पेरणी न करता तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक शेती करावी, याकरिता पेंढरी परिसरातील शेतकऱ्यांसाठी ढोरगट्टा येथे शेतीशाळा घेण्यात आली. याप्रसंगी महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प्रक्रिया, गादीवाफे तयार करून रोपे लागवडीची माहिती दिली. सोबतच दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी सहायक दिनेश पानसे यांनी करून दाखविले. धान लागवडीच्या पद्धती, निंबोळी अर्क, बिजामृत, जिवामृत, विविध जैैविक/जिवाणू खते, जैैविक तननाशके तयार करणे, सेंद्रीय शेती, बांधावर तूर लागवड याविषयी माहिती देण्यात आली.शेतीशाळेत २५ प्रशिक्षणार्थी महिलांचे गट पाडून सांघिक खेळही घेण्यात आले. शेतीशाळेच्या यशस्वीतेसाठी गाव पाटील धुडसू उसेंडी, सुरेंद्र चौधरी, राणू गावडे, साधू उसेंडी, सुरेखा उसेंडी, सोनी उसेंडी, कविता दुगा, गुरूदास मडावी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक