शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

नदीत बुडणाऱ्या वृद्धाला वाचविले

By admin | Updated: June 19, 2017 01:39 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीजवळील प्राणहिता नदी पात्रात मागील दोन दिवसात

युवकांचा पुढाकार : दोन दिवसांत दुसरी घटनालोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीजवळील प्राणहिता नदी पात्रात मागील दोन दिवसात दोघांना बुडण्यापासून वाचविण्यात आले. शनिवारी झालेल्या दुसऱ्या घटनेत युवकांनी एका वृध्द इसमाला नदी पात्रात बुडण्यापासून वाचविले. प्राणहिता नदीत बुडण्यापासून वाचविल्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.शनिवारी तेलंगणा राज्यातील काही लोक अहेरी येथील आठवडी बाजारासाठी अहेरीत आले होते. साहित्याची खरेदी करून ते सायंकाळी ६.१५ वाजता तेलंगणाकडे परत जात होते. दरम्यान दोन जणांनी प्राणहिता नदीतील वाहत्या पाण्यातून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी एक वृध्द इसमाचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी वृध्दाला पाण्याबाहेर काढून वाचविले. वाढत्या जलस्तरामुळे अशा घटना घडत आहे.