शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सगुणा धान लागवडीचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:58 IST

चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

ठळक मुद्देभेंडाळात उपक्रम : शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.प्रात्यक्षिकासाठी १० बाय ३५ फुटाचा वाफा तयार केला. या वाफ्यावर स्टँडद्वारे छिद्र पाडले. प्रत्येक छिद्रात दोन ते तीन बिजे टाकली. त्यांना मातीच्या हलक्या थराने बुजविण्यात आले. सहा ते सात दिवसांत लहान-लहान रोपे तयार झाले. सगुणा पद्धतीच्या धान लागवडीमुळे अतिशय कमी बियाणे लागतात. तसेच इतर खर्चही वाचण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकाच्या वेळी भेंडाळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी शिवार संघाचे अंकूर सारवे, नवल राठोड, विशाल ठलाल या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती